Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रSamruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर पुलाचा लोखंडी पोल २ ते ३ फुट...

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर पुलाचा लोखंडी पोल २ ते ३ फुट वर आला, प्रवाशांचा जीव धोक्यात, VIDEO

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर पुलाचा लोखंडी पोल २ ते ३ फुट वर आला, प्रवाशांचा जीव धोक्यात, VIDEO

[ad_1]

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग सुरुवातीपासूनच कायम चर्चेमध्ये राहिला आहे. अपघातांच्या घटनांमुळे, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे गेल्या काही महिन्यापासून समृद्धी महामार्ग चर्चेत आहे. आता बुलढाण्यातील सिंदखेडराजाजवळ मुंबई कॅरिडोरमध्ये एका पुलाचा लोखंडी रॉड महामार्गावर आल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. मात्र एका वाहनचालकांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments