
[ad_1]
या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर दोन मोठ्या चित्रपटांची तगडी टक्कर पाहायला मिळाली आहे. एकीकडे रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’चा धुमाकूळ सुरू आहे. तर, दुसरीकडे विकी कौशलचा ‘सॅम बहादूर’ हा चित्रपट संथ गतीने जात आहे. आता या चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याचे समोर आले आहे. जवळपास चित्रपटाची कमाई १२५ टक्क्यांनी वाढली आहे.
[ad_2]
Source link
