Saturday, September 26, 2026
Homeदेश-विदेशSalman Khan : सिद्धू मूसवालाप्रमाणेच लॉरेन्स बिश्नोई टोळी सलमान खानची करणार होते...

Salman Khan : सिद्धू मूसवालाप्रमाणेच लॉरेन्स बिश्नोई टोळी सलमान खानची करणार होते हत्या! पाकिस्तानातून मागवली शस्त्रे

[ad_1]

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पनवेल पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये, लॉरेन्स गँगने सलमानला ठार मारण्यासाठी एके-४७सह अनेक शस्त्रे पाकिस्तानातून मागवल्याची योजना आखली होती. आरोपपत्रानुसार, सिद्ध मूसबाला यांच्या हत्येप्रमाणेच हा हल्ला चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान किंवा सलमान पनवेल फार्महाऊसमधून बाहेर पडताना घडवून आणण्याची योजना होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments