[ad_1]
अटक केलेल्यांमध्ये कोण?
पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. धनंजय उर्फ अजय कश्यप, गौरव भाटिया उर्फ न्हवी, वास्पी खान उर्फ वसीम चिकना आणि रिजवान खान उर्फ जावेद खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई, अनमोल बिश्नोई, संपत नेहरा, गोल्डी ब्रार यांच्यासह १७ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
[ad_2]
Source link
