Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रSalman Khan: …नाहीतर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल! मुंबई पोलिसांना...

Salman Khan: …नाहीतर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल! मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज

Salman Khan: …नाहीतर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल! मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज

[ad_1]

Salman Khan News: सलमान खानला जिवंत राहायचे असेल आणि लॉरेन्स बिश्नोईसोबतचे वैर संपवायचे असेल तर, त्याला ५ कोटी रुपये द्यावे लागतील. नाहीतर त्याची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल, असा धमकीचा मॅसेज मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर आला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments