Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशsalman khan : अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार,...

salman khan : अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार, ४ राउंड फायर

salman khan  : अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार, ४ राउंड फायर

[ad_1]

firing at salman khan house : मुंबईतून एक खळबळजनक घटना पुढे आली आहे. अभिनेता सलमान खान राहत असलेल्या वांद्रे येथील गॅलेक्सी इमारतीबाहेर आज पहाटे ४.५५ च्या सुमारास गोळीबार झाला. दोन अज्ञात हल्लेखोरांनी हा गोळीबार केल्याचे समजते. या घटनेमुळे दहशतीचे वातावरण असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून हल्लेखोरांचा पोलिस तपास घेत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments