Salman Khan: सलमान खानच्या सांताक्रूझमधील घराचे महिन्याचे भाडे माहिती आहे का?

0
15
Salman Khan: सलमान खानच्या सांताक्रूझमधील घराचे महिन्याचे भाडे माहिती आहे का?

सलमान खानच्या वांद्रे येथील घराविषयी जवळपास सर्वांना माहिती आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये तो त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत एकत्र राहातो. सलमान खान त्याचे वडील सलीम, आई सलमा आणि हेलन, दोनही भाऊ सोहेल आणि अरबाज, त्यांची मुले असा संपूर्ण परिवार हा आजही एकत्र वांद्रे येथील अपार्टमेंटमध्ये राहातो.

Source link