Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनSalaar Release Date: शाहरुख खानशी थेट पंगा घेणार प्रभास; ‘सालार’च्या नव्या घोषणेमुळे...

Salaar Release Date: शाहरुख खानशी थेट पंगा घेणार प्रभास; ‘सालार’च्या नव्या घोषणेमुळे खळबळ!

[ad_1]

शुक्रवारी, प्रभासने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर ‘सालार’चे नवीन पोस्टर शेअर केले आहे, ज्यामध्ये अभिनेत्याचा जबरदस्त लूक दिसला आहे. या पोस्टरसोबत ‘बाहुबली’ सुपरस्टारने नव्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘सालार’ २२ डिसेंबर २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘सालार’ शाहरुख खानच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाला टक्कर देऊ शकतो. ख्रिसमसच्या मुहूर्तावर चाहत्यांना बॉक्स ऑफिसवर ‘सालार’ आणि ‘डंकी’ यांच्यातील संघर्ष पाहायला मिळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments