Wednesday, September 16, 2026
HomeमनोरंजनSaif Ali khan: पतौडी शाही पॅलेस बनणार म्यूझियम? सैफ अली खानने सांगितले...

Saif Ali khan: पतौडी शाही पॅलेस बनणार म्यूझियम? सैफ अली खानने सांगितले सत्य, वाचा…

[ad_1]

बॉलिवूडचा नवाब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सैफ अली खानच्या पतौडी पॅलेसची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या पतौडी पॅलेसमध्ये आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण झाले आहे. पतौडी पॅलेसचे संग्रहालयात रूपांतर करण्यात येणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. आता यावर खुद्द सैफ अली खानने वक्तव्य केले आहे. चला जाणून घेऊया सैफ अली खान पतौडी पॅलेसविषयी काय म्हणाला?

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments