Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रकल्याणीनगर पोर्शे अपघातातील मुख्य आरोपी असलेल्या धनिक पुत्राला दिल्लीतील शिक्षण संस्थेने प्रवेश...

कल्याणीनगर पोर्शे अपघातातील मुख्य आरोपी असलेल्या धनिक पुत्राला दिल्लीतील शिक्षण संस्थेने प्रवेश नाकारला

[ad_1]

Pune porsche case : पुण्यात कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शे कार अपघातातील धनिक पुत्र असलेल्या अल्पवयीन आरोपीच्या अडचणीत वाढ झाल्या आहेत. हे प्रकरण संपूर्ण देशात गाजले होते. आरोपी मुलाला ‘बीबीए’ अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास अडचणी येताना दिसत आहेत. त्याला दिल्लीतील एका शैक्षणिक संस्थेने प्रवेश देण्यास नकार दिला आहे. मुलाचे शिक्षण बाधित होऊ नये, अशी मागणी आरोपी मुलाच्या वकिलांनी बाल न्याय मंडळाकडे केली आहे. तसेच या मुलाच्या शिक्षणासाठी कोणतीही आडकाठी होऊ नये, अशी भूमिका विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी घेतली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments