Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रकोल्ड प्ले तिकीट काळाबाजार प्रकरणी मुंबई पोलिसांनी बजावले बूक माय शोच्या सीईओला...

कोल्ड प्ले तिकीट काळाबाजार प्रकरणी मुंबई पोलिसांनी बजावले बूक माय शोच्या सीईओला समन्स

[ad_1]

Coldplay ticket black market case : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) कोल्डप्ले कॉन्सर्ट तिकिटांच्या कथित काळ्या बाजारातील विक्रीच्या चौकशीच्या संदर्भात बूक माय शोची मूळ कंपनी बिग ट्री एंटरटेनमेंटचे सीईओ आशिष हेमराजानी आणि कंपनीच्या आणखी का प्रमुखाला समन्स बजावले आहे. या दोघांना आज शनिवारी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments