Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशचार दिव्यांग मुलींसह वडिलांनी संपवलं जीवन! घरात कुजलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह

चार दिव्यांग मुलींसह वडिलांनी संपवलं जीवन! घरात कुजलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह

[ad_1]

delhi Rangpuri mass suicide case : दक्षिण दिल्लीतील रंगपुरी गावात एका व्यक्तीने आपल्या चार मुलींसह विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. शुक्रवारी पोलिसांनी फ्लॅटचे कुलूप तोडून मृतदेह बाहेर काढले. चारही मुली अपंग असल्याने त्यांना चालता येत नव्हते. तसेच पत्नीच्या निधनानंतर मुलींची अवस्था पाहून वडील पूर्णपणे हताश झाले होते. त्यामुळे मुलींना विषारी औषध खाऊ घालून वडिलांनी देखील आत्महत्या केली. घरातून वाय येऊ लागल्याने शेजऱ्यांनी या बाबत पोलिसांना माहिती दिली. यानंतर या घटनेचा उलगडा झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments