Saamana Editorial: काय ही नामुष्कीची चिंता; सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर बोचरी टीका

0
17
Saamana Editorial: काय ही नामुष्कीची चिंता; सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर बोचरी टीका


अग्रलेखात पुढे असे म्हटले आहे की,”सरकारला आणखी एक ‘इंजिन’ आणि काही डबेही जोडले गेले आहेत. तेव्हा अधिवेशनात विरोधकाच्या हल्ल्याने काही डबे रुळावरून घसरण्याची नामुष्की याही वेळेस ओढवली तर काय? त्यातूनही कदाचित मंत्र्यांना सावध केले गेले असावे. पुन्हा गोष्ट एवढद्यावरच थांबलेली नाही. “नीट तयारीत या,अशी तंबीही या मंत्र्याना देण्यात आली आहे. अधिकात्याकडून ब्रीफिंग नीट घ्या, अधिकारयांनी दिशाभूल करणारी माहिती देण्याचा प्रकार खपवून घेऊ नका, असे मंत्र्यांना बजावले गेले आहे”



Source link