Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशIndia First Bullet Train Station | भारतातील पहिलं बुलेट ट्रेन स्टेशन साबरमतीमध्ये...

India First Bullet Train Station | भारतातील पहिलं बुलेट ट्रेन स्टेशन साबरमतीमध्ये तयार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेयर केला व्हिडिओ! | Navarashtra (नवराष्ट्र)

India First Bullet Train Station | भारतातील पहिलं बुलेट ट्रेन स्टेशन साबरमतीमध्ये तयार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेयर केला व्हिडिओ! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

अहमदाबादच्या साबरमतीमध्ये भारतातील पहिले बुलेट ट्रेन स्टेशन तयार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

अहमदाबाद : देशात अनेक दिवसापासुन ज्याची चर्चा सुरु आहे ते भारतातील पहिले बुलेट ट्रेन स्टेशन (India First Bullet Train Station) अखेर तयार झालं आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी गुरुवारी अहमदाबादमधील साबरमतीच्या मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट हबमध्ये बांधल्या जाणाऱ्या बुलेट ट्रेन टर्मिनलच्या व्हिडिओचे अनावरण केले. अश्विनी वैष्णव यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या बुलेट ट्रेन स्टेशनच्या बांधकामादरम्यान सांस्कृतिक वारश्यासह आधुनिक वास्तुकलाची विशेष काळजी घेण्यात आल्याचं दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

साबरमतीमध्ये बांधण्यात आलयं स्टेशन

देशातील पहिलं पहिलं बुलेट ट्रेन स्टेशन साबरमतीत बांधण्यात आलं आहे. या स्टेशनवर  प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. यासाठी जपानची मदतीने घेण्यात आली आहे. आर्थिक मदतीसोबतच जपानकडून तांत्रिक मदतही मिळत आहे. अहमदाबाद ते मुंबई दरम्यान पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. आनंदाची बाब म्हणजे अहमदाबाद ते मुंबई हा प्रवास बुलेट ट्रेनने अवघ्या 2.07 तासांत पूर्ण केला जाऊ शकतो. ट्रेनचा कमाल वेग ताशी 350 किमी असेल.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments