Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनSharmila Tagore Birthday: मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा बिकिनी लूक दाखवणारी अभिनेत्री! वाचा शर्मिला...

Sharmila Tagore Birthday: मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा बिकिनी लूक दाखवणारी अभिनेत्री! वाचा शर्मिला टागोर यांच्याबद्दल..

Sharmila Tagore Birthday: मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा बिकिनी लूक दाखवणारी अभिनेत्री! वाचा शर्मिला टागोर यांच्याबद्दल..

[ad_1]

अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी १९६६मध्ये फिल्मफेअर मॅगझिनसाठी बिकिनी फोटोशूट केले होते. यानंतर १९६७मध्ये रिलीज झालेल्या ‘अ‍ॅन इव्हनिंग इन पॅरिस’ या चित्रपटात देखील त्यांनी स्विमसूट होता. १९६७मध्ये आलेल्या ‘आमने-सामने’ या चित्रपटात पुन्हा एकदा त्यांचा स्विमसूट अवतार पाहायला मिळाला होता. चित्रपटाच्या पडद्यावर आणि मासिकांमध्ये शर्मिला टागोर यांचा बिकिनी लूक चाहत्यांना आवडला होता. मात्र, समाजात असाही एक गट होता ज्यांनी शर्मिला यांच्यावर टीका केली. मात्र, शर्मिला टागोर यांनी सगळ्यांचा विरोध धुडकावून लावला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments