Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनJr Mehmood died: ज्युनियर मेहमूद यांचं खरं नाव माहितेय का? कशी मिळाली...

Jr Mehmood died: ज्युनियर मेहमूद यांचं खरं नाव माहितेय का? कशी मिळाली होती ‘ही’ ओळख? वाचा..

Jr Mehmood died: ज्युनियर मेहमूद यांचं खरं नाव माहितेय का? कशी मिळाली होती ‘ही’ ओळख? वाचा..

[ad_1]

ज्युनियर मेहमूद यांनी तब्बल ७ भाषांमध्ये २६५हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी अनेक मराठी चित्रपट दिग्दर्शित केले होते. ‘ब्रह्मचारी’, ‘हाथी मेरे साथी’, ‘आन मिलो सजना’, ‘दो रास्ते’, ‘कटी पतंग’, ‘हरे राम हरे कृष्णा’, ‘जौहर महमूद इन हॉन्ग कॉन्ग’, ‘बॉम्बे टू गोवा’, ‘गुरु और चेला’ असे त्यांचे अनेक चित्रपट खूप गाजले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments