Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रRupali Thombre: जितेंद्र आव्हाडांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट दाखवणं रुपाली ठोंबरेंच्या अंगलट, गुन्हा दाखल!

Rupali Thombre: जितेंद्र आव्हाडांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट दाखवणं रुपाली ठोंबरेंच्या अंगलट, गुन्हा दाखल!

Rupali Thombre: जितेंद्र आव्हाडांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट दाखवणं रुपाली ठोंबरेंच्या अंगलट, गुन्हा दाखल!

[ad_1]

व्हायरल व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये नेमके काय आहे?

उद्याचा मसाला तयार ठेव शिवराज..मी पहिली तुझी भेट घेईन, त्यानंतर मोर्चाकडे… मुंडेंविरोधात आणि वाल्या (वाल्मिक कराड) विरोधात जे जे असेल सर्व गोळा कर… पैसे लागले तर, मला फोन कर, पण मटेरियल तयार ठेव…तुझा फोन लागत नाहीय सकाळपासून प्रयत्न करतोय…मोर्च्यात मुस्लिम आणि दलितांनाही गोळा करता आलं तर करा, पैशांची काळजी करु नका…आंबेडकरी चळवळीतील दीपक केदार म्हणून माझा माणूस आहे, त्याला ही संधी द्यावी, मी सांगितलं आहे, कसं काय कुणावर बोलायचं…कसा मंत्री राहतो आणि अजित (अजित पवार) याला कसा पक्षात ठेवतो ते बघू आता, ही व्हॉट्सअप चॅट रुपाली ठोंबरे यांनी माध्यमांसमोर वाचून दाखवली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments