Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनRupali Ganguly: आईचे दागिने चोरले, शिवीगाळ केली; रुपाली गांगुलीवर सावत्र मुलीने केले...

Rupali Ganguly: आईचे दागिने चोरले, शिवीगाळ केली; रुपाली गांगुलीवर सावत्र मुलीने केले गंभीर आरोप

[ad_1]

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून अनुपमा पाहिली जाते. या मालिकेत अभिनेत्री रुपाली गांगुली महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. तिच्या अनुपमा या पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता रुपाली ही खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीच्या सावत्र मुलीने तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत आणि म्हटले आहे की ती खरोखर एक निर्दयी महिला आहे. तसेच तिचे मानसिक संतुलन चांगले नाही. त्यावर रुपालीचा पती अश्विन वर्मा यांनीही आपल्या आधीच्या लग्नावर आणि पत्नीसोबतच्या नात्यावर मौन सोडले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments