Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रRTI : राज्यपाल असताना कोश्यारींनी गोळा केलेल्या देणग्यांची माहितीच राजभवनकडे नाही; आरटीआयमधून...

RTI : राज्यपाल असताना कोश्यारींनी गोळा केलेल्या देणग्यांची माहितीच राजभवनकडे नाही; आरटीआयमधून खुलासा

RTI : राज्यपाल असताना कोश्यारींनी गोळा केलेल्या देणग्यांची माहितीच राजभवनकडे नाही; आरटीआयमधून खुलासा

[ad_1]

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकाराखाली या संदर्भात विचारणा केली होती. भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल असताना त्यांचा संबंध असलेल्या सरस्वती शिशू मंदिर, पिठोरगड, विवेकानंद विद्या मंदिर इंटर कॉलेज, पिठोरगड आणि सरस्वती विहार हायर सेकंडरी, नैनिताल या शैक्षणिक संस्थेसाठी राज्यातील उद्योगपती, विकासक आणि अन्य लोकांकडून देणग्या घेतल्या होत्या. या देणग्यांची सविस्तर माहिती गलगली यांनी मागितली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments