Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशRRB Technician Vacancy : नऊ हजार रेल्वे तंत्रज्ञ भरतीसाठी अर्ज सुरू, पात्रतेसह...

RRB Technician Vacancy : नऊ हजार रेल्वे तंत्रज्ञ भरतीसाठी अर्ज सुरू, पात्रतेसह जाणून घ्या या १० महत्वाच्या गोष्टी

RRB Technician Vacancy : नऊ हजार रेल्वे तंत्रज्ञ भरतीसाठी अर्ज सुरू, पात्रतेसह जाणून घ्या या १० महत्वाच्या गोष्टी

[ad_1]

वेळ ९० मिनिटे असेल आणि १०० प्रश्न असतील. हे पात्र होण्यासाठी, अनारक्षित श्रेणीतील उमेदवारांना ४०%, ओबीसी उमेदवारांना ३०%, एससी उमेदवारांना ३०% आणि एसटी उमेदवारांना २५ % गुण मिळवावे लागतील. जनरल अवेअरनेसमधून १०, जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंगमधून १५, बेसिक ऑफ कॉम्प्युटर अँड ॲप्लिकेशन्समधून २०, मॅथ्समधून २०, बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंगमधून ३५ प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्न एक गुणाचा असेल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments