Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशGold Price Today | आज देशातील सोन्याचा दर काय? 24 कॅरेट सोन्यासाठी...

Gold Price Today | आज देशातील सोन्याचा दर काय? 24 कॅरेट सोन्यासाठी मोजावे लागले ‘इतके’ पैसे | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

आज देशातील सोन्याचा दर काय? 24 कॅरेट सोन्यासाठी मोजावे लागले ‘इतके’ पैसे

जर तुम्हीही आज सोनं खरेदी करायला जाणार असाल तर आधी सोन्याची नवी विक्रमी (Gold Price Today) किंमत तपासा.

गुड रिर्टनच्या वृत्तानुसार, सोन्याची किंमत (Gold Price) गेल्या अनेक वर्षांपासून महागाई (inflation) मोजण्यासाठी सर्वोत्तम बेंचमार्क आहे. गुंतवणूकदार सोन्याला महत्त्वाची गुंतवणूक (investment) मानत आहेत. त्यामुळे गुतंवणूक किंवा सोनं खरेदी करण्यापुर्वी सोन्याचा दरावर एक नजर टाका.

हे सुद्धा वाचा

आज देशातील 22 कॅरेट सोन्याची किंमत

1 ग्राम ₹6,075
8 ग्राम ₹48,600
10 ग्राम ₹ 60,750
100 ग्राम ₹6,07,500




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments