Ro-Ro Service : विरार-पालघर अंतर आता १५ मिनिटांत गाठता येणार, सुरू होणार रो-रो सेवा

0
1
Ro-Ro Service : विरार-पालघर अंतर आता  १५ मिनिटांत गाठता येणार, सुरू होणार रो-रो सेवा


विरार ते पालघर साधारण ६० किमी आहे. तर, वसई ते पालघर रस्ते मार्ग ५६.१  किमी आहे. मात्र, जलमार्गे हे अंतर केवळ ३ किलोमीटरवर येणार आहे. त्यामुळं वेळेची बचत होणार आहे. 



Source link