
[ad_1]
नसीरुद्दीन शाह कामात व्यस्त!
अभिनेते नसीरुद्दीन शाह अखेर ‘कुत्ते’ या चित्रपटात झळकले होते. या चित्रपटात तब्बू, अर्जुन कपूर, राधिका मदन, कोंकणा सेन शर्मा आणि कुमुद मिश्रा यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यांचा हा चित्रपट गेल्या वर्षी म्हणजेच २०२३मध्ये रिलीज झाला होता. नसीरुद्दीन शाहच्या आगामी वेब सीरिज ‘शो टाइम’ मध्ये दिसणार आहेत. त्यांची ही नवी वेब सीरिज ८ मार्चपासून डिस्ने+हॉटस्टारवर प्रीमियर होणार आहे. या वेब सीरीजमध्ये इमरान हाश्मी, महिमा मकवाना, मौनी रॉय, राजीव खंडेलवाल, श्रिया सरन आणि विशाल वशिष्ठ यांच्याही भूमिका आहेत.
[ad_2]
Source link
