Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनRituraj Singh Death: 'दीया और बाती हम'मधील प्रसिद्ध अभिनेते ऋतूराज सिंह यांचे...

Rituraj Singh Death: ‘दीया और बाती हम’मधील प्रसिद्ध अभिनेते ऋतूराज सिंह यांचे निधन

[ad_1]

ऋतुराज यांच्या कामाविषयी

ऋतुराज यांनी १९९३मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अपनी बात’, ‘ज्योति’, ‘हिटलर दीदी’,’शपथ’, ‘वॉरियर हाई’, ‘आहट और अदालत’, ‘दीया और बाती हम’ या मालिकांमध्ये भूमिका साकारली होती. तसेच ‘आशिकी’, ‘मेरी आवाज ही पहचान है’, ‘तडप’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘सत्यमेव जयते’ या काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता त्यांच्या अचानक जाण्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments