Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनRinku Rajguru: रिंकू राजगुरुने का डिलिट केले इन्स्टाग्रामवरील फोटो? फक्त 'या' दोन...

Rinku Rajguru: रिंकू राजगुरुने का डिलिट केले इन्स्टाग्रामवरील फोटो? फक्त ‘या’ दोन पोस्ट ठेवल्या

Rinku Rajguru: रिंकू राजगुरुने का डिलिट केले इन्स्टाग्रामवरील फोटो? फक्त ‘या’ दोन पोस्ट ठेवल्या

[ad_1]

रिंकूच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिचा ‘खिल्लार’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी तिचा ‘झुंड’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तसेच ‘आठवा रंग प्रेमाचा’, ‘कागर’ या चित्रपटांतही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसली होती. त्यासोबतच तिची १०० डेज ही सीरिज देखील आली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments