[ad_1]
अमिताभ बच्चन, रेखा आणि जया यांनी ‘सिलसिला’ चित्रपटात एकत्र काम केले होते. मात्र, चित्रपटाच्या सेटवर जया आणि रेखा एकमेकींचे तोंडही पाहात नव्हता. इतकच काय तर जया बच्चन यांना चित्रपटाचा शेवट न आवडल्यामुळे दिग्दर्शकाला तो बदलावा लागला होता.
[ad_2]
Source link
