Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशRecruitment: आरोग्य सेवा महासंचालनालयात नोकरी; दहावी ते पदव्युत्तर करु शकतात अर्ज; पगार...

Recruitment: आरोग्य सेवा महासंचालनालयात नोकरी; दहावी ते पदव्युत्तर करु शकतात अर्ज; पगार एक लाख!

Recruitment: आरोग्य सेवा महासंचालनालयात नोकरी; दहावी ते पदव्युत्तर करु शकतात अर्ज; पगार एक लाख!

[ad_1]

DGHS Recruitment 2023: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. आरोग्य सेवा महासंचालनालयात विविध पदांसाठी अर्ज मागिवले जात आहेत. अर्ज प्रक्रियेला १० ऑक्टोबर २०२३ पासून सुरुवात झाली. इच्छुक उमेदवार आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या अधिकृत पोर्टल hlldghs.cbtexam.in वर जाऊन उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. दरम्यान, भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments