Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशRape on Army officer : महिला लेफ्टनंट कर्नलवर सहकाऱ्याने केला बलात्कार, लग्नानंतर...

Rape on Army officer : महिला लेफ्टनंट कर्नलवर सहकाऱ्याने केला बलात्कार, लग्नानंतर घातला गोंधळ; गुन्हा दाखल

Rape on Army officer : महिला लेफ्टनंट कर्नलवर सहकाऱ्याने केला बलात्कार, लग्नानंतर घातला गोंधळ; गुन्हा दाखल

[ad_1]

Unnatural rape of female officer : लेहमध्ये तैनात असलेल्या एका महिला लेफ्टनंट कर्नलवर तिच्या सहकारी अधिकाऱ्याने घरी आणि नंतर हॉटेल मध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आझमगड येथील रहिवासी असलेल्या या महिला लष्करी अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून वाराणसी कॅंटॉन्मेंट पोलिस ठाण्यात बलात्कार, मारहाण, धमकावणे आणि हुंड्याची मागणी केल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments