Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनSidharth Shukla Birth Anniversary: अभिनेता नव्हे तर सिद्धार्थ शुक्लाला 'या' क्षेत्रात करायचे...

Sidharth Shukla Birth Anniversary: अभिनेता नव्हे तर सिद्धार्थ शुक्लाला ‘या’ क्षेत्रात करायचे होते करिअर! वाचा…

Sidharth Shukla Birth Anniversary: अभिनेता नव्हे तर सिद्धार्थ शुक्लाला ‘या’ क्षेत्रात करायचे होते करिअर! वाचा…

[ad_1]

Sidharth Shukla Birth Anniversary: मालिका विश्वासच ‘बिग बॉस’ गाजवणारा अभिनेता सिद्धार्थ शुक्ला हा आज जरी या जगात नसला तरी, चाहत्यांच्या हृदयात तो आजही जिवंत आहे. आज (१२ डिसेंबर) सिद्धार्थ शुक्ल याचा वाढदिवस आहे. सिद्धार्थ शुक्ला याने फार कमी वेळात आपली ओळख बनवली होती. त्याने टीव्ही मालिका विश्वात आपला दबदबा निर्माण केला होता. ‘बिग बॉस १३’मध्ये आल्यानंतर त्याला एक वेगळी ओळख मिळाली होती. ‘बिग बॉस १३’च विजेतेपद पटकावून सिद्धार्थ शुक्लाने सगळ्यांची मनं जिंकून घेतली होती. मात्र, फार कमी वयातच त्याने या जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थ शुक्ला याचे निधन झाले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments