Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनRang Maza Vegla: दीपाच्या हाती लागणार का आयेशा देशमुख? ‘रंग माझा वेगळा’मध्ये...

Rang Maza Vegla: दीपाच्या हाती लागणार का आयेशा देशमुख? ‘रंग माझा वेगळा’मध्ये येणार नवे वळण!

Rang Maza Vegla: दीपाच्या हाती लागणार का आयेशा देशमुख? ‘रंग माझा वेगळा’मध्ये येणार नवे वळण!

[ad_1]

या सगळ्यात आयेशा देशमुखचा हात असल्याचे त्याने दीपाला सांगितले आहे. तसेच आयेशा विरोधातील सगळे पुरावे एका पेन ड्राईव्हमध्ये असल्याचे सांगून त्याने प्राण सोडले. आता दीपा आयेशाच्या विरोधातील पुरावे एकत्र जमवून तिला पोलिसांच्या हवाली करण्याचा निर्णय घेणार आहे. १४ वर्षांनी अखेर दीपा आणि आयेशा एकमेकींसमोर येणार असून, दीपा आयेशाच्या समोर तिच्या पापाचा धडा वाचून दाखवणार आहे. आता ती आयेशाला पोलिसांच्या स्वाधीन करू शकेल का, हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये कळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments