
मालिकेचा प्रोमो प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने ‘आधीच विलन कमी होते का?आयेशा, श्वेता, कार्तिक, कार्तिकी’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘वाटलच होते की असेच काहीतरी होणार’ अशी कमेंट केली आहे. सध्या सोशल मीडियावर मालिकेत होणाऱ्या आयेशाच्या एण्ट्रीवर सडकून टीका केली जात आहे.








