Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनRamya Krishnan Birthday: श्रीदेवीमुळे चमकलं राम्या कृष्णनचं नशीब! ‘शिवगामीदेवी’बद्दल हे माहितीय का?

Ramya Krishnan Birthday: श्रीदेवीमुळे चमकलं राम्या कृष्णनचं नशीब! ‘शिवगामीदेवी’बद्दल हे माहितीय का?

Ramya Krishnan Birthday: श्रीदेवीमुळे चमकलं राम्या कृष्णनचं नशीब! ‘शिवगामीदेवी’बद्दल हे माहितीय का?

[ad_1]

‘बाहुबली’ हा चित्रपट राम्या कृष्णनच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला. मात्र, ही भूमिका तिच्यासाठी नव्हतीच. या भूमिकेत पहिली पसंती अभिनेत्री श्रीदेवीला देण्यात आली होती. परंतु, श्रीदेवीने जास्त फीची मागणी केल्यामुळे दिग्दर्शक राजामौली यांनी रम्याची या भूमिकेसाठी निवड केली. या चित्रपटाने राम्याला एक नवीन ओळख मिळवून दिली. रम्या कृष्णनने आतापर्यंत २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त रम्या साऊथच्या टीव्ही चॅनलवरही प्रचंड सक्रिय आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments