Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशRameshwaram cafe Blast | बंगळुरू रामेश्वर कॅफे बॉम्बस्फोटात एनआयएला मोठं यश, मुख्य...

Rameshwaram cafe Blast | बंगळुरू रामेश्वर कॅफे बॉम्बस्फोटात एनआयएला मोठं यश, मुख्य सूत्रधाराला अटक, तीन राज्यात छापेमारी! | Navarashtra (नवराष्ट्र)

Rameshwaram cafe Blast | बंगळुरू रामेश्वर कॅफे बॉम्बस्फोटात एनआयएला मोठं यश, मुख्य सूत्रधाराला अटक, तीन राज्यात छापेमारी! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

बंगळुरू रामेश्वर कॅफे बॉम्बस्फोटात एनआयएला मोठं यश, मुख्य सूत्रधाराला अटक, तीन राज्यात छापेमारी!

बॉम्बस्फोटाच्या तपासात एनआयएला मोठे यश मिळाले आहे. मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे.

बंगळुरू शहरातील कॅफेमध्ये (Rameshwaram cafe Blast) झालेल्या स्फोटानंतर एनआयएने गुरुवारी तीन राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर छापे टाकले. बॉम्बस्फोटाच्या तपासात एनआयएला मोठे यश मिळाले आहे. मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. एनआयएने कर्नाटक, तामिळनाडू आणि यूपीमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले.

बुधवारी टाकलेल्या छाप्यात एनआयएने रामेश्वरम कॅफेमधील स्फोटाशी संबंधित कागदपत्रे आणि संशयितांच्या अटकेशी संबंधित कागदपत्रांची छाननी केली. कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकून मुख्य सूत्रधार मुझम्मील शरीफ याला अटक करण्यात आली आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments