
[ad_1]
‘या’ प्रकरणीही एफआयआर दाखल करण्यात येणार!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी मनोज राणा यांनी केली आहे. त्यांनी एल्विश यादव आणि राहुल यादव फाजिलपुरिया यांच्याविरुद्ध पशु क्रूरता कायदा, वन्यजीव कायदा, जुगार कायदा आणि गुन्हेगारी कट या कलमान्वये बादशाहपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
[ad_2]
Source link
