Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशRam temple Inauguration | बाबरी मस्जिदच्या पक्षकारांची राम मंदिर उद्घाटनाला येण्याची तयारी,...

Ram temple Inauguration | बाबरी मस्जिदच्या पक्षकारांची राम मंदिर उद्घाटनाला येण्याची तयारी, “…..त्यामुळे आमच्यासाठी हा विषय संपलेला…”, वाचा सविस्तर रिपोर्ट | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

बाबरी मस्जिदच्या पक्षकारांची राम मंदिर उद्घाटनाला येण्याची तयारी, “…..त्यामुळे आमच्यासाठी हा विषय संपलेला…”, वाचा सविस्तर रिपोर्ट

Ram Mandir Inauguration : अयोध्येत बहुप्रतिक्षित राम मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारी रोजी होत आहे. यानिमित्ताने देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर राजकीय पक्ष उद्घाटनाच्या निमंत्रणावरून एकमेकांवर टीका करीत आहेत. या दरम्यान आता बाबरी मशिदीचे पक्षकार दिवंगत हाशिम अन्सारी यांचे सुपुत्र इक्बाल अन्सारी यांची मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. “जर मला राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण मिळाले, तर मी उदघाटनाला उपस्थित राहिल”, असे विधान त्यांनी एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला बोलताना केले. तसेच, अयोध्यामध्ये आता राम मंदिर झाल्यानंतर आगामी काळात हिंदू-मुस्लीम यांच्या संबंधावर काय परिणाम होतील? यावरही त्यांनी सविस्तर भाष्य केले आहे.

मोदी तर देशाचे पंतप्रधान




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments