Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशRam Mandir | अयोध्यावासीयांना मिळाला 'प्रसाद'! राम मंदिर असलेल्या अयोध्येत भाजपाचा पराभव...

Ram Mandir | अयोध्यावासीयांना मिळाला ‘प्रसाद’! राम मंदिर असलेल्या अयोध्येत भाजपाचा पराभव | Navarashtra (नवराष्ट्र)

Ram Mandir | अयोध्यावासीयांना मिळाला ‘प्रसाद’! राम मंदिर असलेल्या अयोध्येत भाजपाचा पराभव | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

अयोध्यावासीयांना मिळाला ‘प्रसाद’! राम मंदिर असलेल्या अयोध्येत भाजपाचा पराभव

Lok Sabha election results 2024 : लोकसभा निवडणुकीआधी भाजपने राम मंदिराचा मुद्दा गाजवला होता. पण प्रत्यक्ष निवडणुकीत त्याचा परिमाण झाला नाही. फैजाबाद लोकसभा मतदारसंघ भाजपचे उमेदवार लल्लू सिंह यांचा पराभव झाला आहे.

उत्तर प्रदेशातील फैजाबाद लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा पराभव झाल्याचे पाहायला मिळत आहे. या जागेवर भाजपने लल्लू सिंह यांना उमेदवारी दिली आहे. लल्लू सिंह यांचा सपा उमेदवार अवधेश प्रसाद यांच्या 5100 मतांच्या फरकाने पराभव केला. 2014 पासून फैजाबादची जागा भाजप जिंकत आहे. राममंदिराचा अभिषेक आणि भाजप नेत्यांनी निवडणूक प्रचारात राममंदिराचा उल्लेख केल्यानंतरही येथील ट्रेंडमध्ये भाजपला धक्का बसल्याचे दिसत आहे. राम मंदिर असलेल्या अयोध्येमध्ये म्हणजेच फैजाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपाचा उमेदवार सुमारे 45 हजार मतांनी पराभूत झाला आहे.

लोकसभा निवडणुकीआधी भाजपने राम मंदिराचा मुद्दा गाजवला होता. पण प्रत्यक्ष निवडणुकीत त्याचा परिमाण झाला नाही. फैजाबाद लोकसभा मतदारसंघ भाजपचे उमेदवार लल्लू सिंह यांचा पराभव झाला आहे. त्यांचा समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधेश प्रसाद यांनी पराभव केला. त्यामुळे राम मंदिर निर्माण होऊनही मतदारांनी भाजपला नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments