Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनRam Gopal Varma: राम गोपाल वर्मा यांना ३ महिन्यांचा तुरुंगवास, अजामीनपात्र वॉरंट...

Ram Gopal Varma: राम गोपाल वर्मा यांना ३ महिन्यांचा तुरुंगवास, अजामीनपात्र वॉरंट जारी

[ad_1]

चित्रपट निर्माते रामगोपाल वर्मा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने त्यांना चेक बाऊन्स प्रकरणात दोषी ठरवले आहे. न्यायालयाने रामगोपाल वर्मा यांना लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाने रामगोपाल वर्मा यांना तक्रारदाराला तीन महिन्यांत ३ लाख ७२ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. तसे न केल्यास त्यांना तीन महिन्याचा तुरूंगावास होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments