Raksha Bandhan 2023: दिलीप कुमार यांना राखी बांधणाऱ्या लता मंगेशकर यांनी तब्बल १३ वर्ष धरला होता अबोला!

0
22
Raksha Bandhan 2023: दिलीप कुमार यांना राखी बांधणाऱ्या लता मंगेशकर यांनी तब्बल १३ वर्ष धरला होता अबोला!

लता मंगेशकर आणि दिलीप कुमार जवळजवळ १३ वर्षे एकमेकांशी बोलले नाहीत. १९७०पर्यत त्यांच्यातील हा वाद सुरू होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलील चौधरी यांनी ‘मुसाफिर’ चित्रपटासाठी ‘लागी नहीं छूटे’ गाण्यासाठी दिलीप कुमार यांची निवड केली गेली, तेव्हापासून दोघांमधील मतभेद सुरू झाले होते. या गाण्यासाठी दिलीप कुमार यांची निवड झाली आहे, याची कल्पना लता मंगेशकर यांनी अजिबातच नव्हती. त्यांना गाणे गाता येईल का?, असा प्रश्न लता मंगेशकर यांना पडला होता.

Source link