Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ‘वर्षा’वर जाऊन घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, कारण काय?

0
18
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ‘वर्षा’वर जाऊन घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, कारण काय?

याबाबत सविस्तर माहिती शी की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज (शनिवार, २ डिसेंबर) मुख्यमंत्री एकनाथ यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत मनसे आमदार राजू पाटील हे देखील उपस्थित होते.

Source link