Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रRaj Thackeray : पुतण्या आदित्यच्या मतदारसंघात राज ठाकरेंचं तुफानी भाषण, उद्धव ठाकरेंचा...

Raj Thackeray : पुतण्या आदित्यच्या मतदारसंघात राज ठाकरेंचं तुफानी भाषण, उद्धव ठाकरेंचा हिशेब मांडत काढला नवा फतवा!

Raj Thackeray : पुतण्या आदित्यच्या मतदारसंघात राज ठाकरेंचं तुफानी भाषण, उद्धव ठाकरेंचा हिशेब मांडत काढला नवा फतवा!

[ad_1]

विधानसभा निवडणुकीसाठी आता प्रचाराचा धुरळा उडत असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मुंबईत कुठे ठाकरे विरुद्ध ठाकरे तर काही मतदारसंघात शिवसेना ठाकरे विरुद्ध शिवसेना शिंदे अशी सरळ लढत होत आहे. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात त्यांचे काका आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी राज ठाकरेंनी आक्रमक भाषण करत वरळीवासीयांना मनसेला मतदान करण्याचं आवाहन केलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments