Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनRaj Kapoor Birth Anniversary: नातू रणबीर कपूर याच्याकडे आहे राज कपूर यांची...

Raj Kapoor Birth Anniversary: नातू रणबीर कपूर याच्याकडे आहे राज कपूर यांची ‘ती’ अनमोल संपत्ती!

Raj Kapoor Birth Anniversary: नातू रणबीर कपूर याच्याकडे आहे राज कपूर यांची ‘ती’ अनमोल संपत्ती!

[ad_1]

Raj Kapoor Birth Anniversary Special: आज (१४ डिसेंबर) राज कपूर यांची जन्मशताब्दी आहे. या निमित्ताने चाहते त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. राज कपूर यांनी बॉलिवूडच्या यशाची मुहूर्तमेढ रोवली, असे म्हटले जाते. बॉलिवूडचे ‘शो मॅन’ राज कपूर यांनी मनोरंजन विश्वाला अनेक हिट चित्रपट दिले. ‘आवरा’, ‘श्री ४२०’, ‘प्रेम रोग’ या सारख्या चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. राज कपूर यांचे खरे नाव रणबीर कपूर होते. चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्यांनी नाव बदलले होते. आज त्यांचे हेच नाव त्यांचा नातू रणबीर कपूर याला देण्यात आले आहे. रणबीर नेहमीच आपापल्या आजोबांबद्दल भरभरून बोलताना दिसतो. माझ्या आजोबांची कथा केवळ मीच चांगल्याप्रकारे लिहू शकतो, असे देखील रणबीर म्हणतो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments