Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशRain Update | यंदा मान्सूनचा पाऊस जास्त होणार; देशातील 'या' राज्यांमध्ये हवामान...

Rain Update | यंदा मान्सूनचा पाऊस जास्त होणार; देशातील ‘या’ राज्यांमध्ये हवामान विभागाने दिला मुसळधार पावसाचा इशारा | Navarashtra (नवराष्ट्र)

Rain Update | यंदा मान्सूनचा पाऊस जास्त होणार; देशातील ‘या’ राज्यांमध्ये हवामान विभागाने दिला मुसळधार पावसाचा इशारा | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

यंदा मान्सूनचा पाऊस जास्त होणार; देशातील ‘या’ राज्यांमध्ये हवामान विभागाने दिला मुसळधार पावसाचा इशारा

उत्तर-पश्चिम राज्यांसह देशाच्या अनेक भागांमध्ये एप्रिल महिन्यातच मे आणि जूनच्या तीव्र उष्णतेचा तडाखा जाणवत आहे. मात्र, हवामान खात्याने दिलासा दिला आहे. एल निनोचा प्रभाव कमी असल्याने यंदा मान्सूनचा पाऊस गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच जास्त होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : उत्तर-पश्चिम राज्यांसह देशाच्या अनेक भागांमध्ये एप्रिल महिन्यातच मे आणि जूनच्या तीव्र उष्णतेचा तडाखा जाणवत आहे. मात्र, हवामान खात्याने दिलासा दिला आहे. एल निनोचा प्रभाव कमी असल्याने यंदा मान्सूनचा पाऊस गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच जास्त होण्याची शक्यता आहे.

आयएमडीनुसार, पुढील 6 दिवसांसाठी हवामान अपडेट देखील दिले आहेत. येत्या 6 दिवसात बंगाल आणि सिक्कीमसह 8 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो. कर्नाटक आणि गोव्यात उष्णतेची लाट येणार आहे. पुढील 6 दिवस दक्षिण भारतातील राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम राहणार आहे. रविवारी तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये उष्णतेची लाट कायम होती.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments