Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रRain Alert: आता छत्र्या बाहेर काढा! पुढचे ५ दिवस पावसाचे; मंबई, कोकणासह...

Rain Alert: आता छत्र्या बाहेर काढा! पुढचे ५ दिवस पावसाचे; मंबई, कोकणासह ‘या’ जिल्ह्यात कोसळणार पाऊसधारा

[ad_1]

मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने या भागात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय, जळगाव,  धुळे, कोल्हापूर, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या जिल्ह्यात पुढील ४८ तासांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments