Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रRailway mega block : रेल्वेचा मेगाब्लॉक! पुणे-मिरज दरम्यान अनेक गाड्या रद्द

Railway mega block : रेल्वेचा मेगाब्लॉक! पुणे-मिरज दरम्यान अनेक गाड्या रद्द

Railway mega block : रेल्वेचा मेगाब्लॉक! पुणे-मिरज दरम्यान अनेक गाड्या रद्द

[ad_1]

Railway mega block : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. लोहमार्ग दुहेरीकरण आणि इतर अभियांत्रिकी कामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार असून पुणे ते सातारा मार्गावर जरंडेश्वर ते सातारा या स्थानकांदरम्यान २९ मार्चला अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर या मार्गावरून धावणाऱ्या काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असल्याने या बदलाची दाखल घेऊन प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments