
जयपूर : आयसीसी वर्ल्ड कप 2023 फायनल मॅच भारत हरल्यानंतर आता हा राजकीय चर्चेचा विषय ठरू लागला आहे. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी हे मंगळवारी राजस्थानच्या जालोर येथे प्रचारसभेसाठी पोहोचले होते. यावेळी राहुल यांनी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या पराभवावर भाष्य केले. ते म्हणाले की, आपल्या टीमने विश्वचषक जिंकला असता परंतु पनौतीमुळे आपण हरलो.
पनौती 😉 pic.twitter.com/kVTgt0ZCTs
— Congress (@INCIndia) November 21, 2023









