Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रRahul Gandhi : लाल रंगाच्या संविधानावरुन फडणवीसांच्या 'अर्बन नक्सल' टीकेला ...

Rahul Gandhi : लाल रंगाच्या संविधानावरुन फडणवीसांच्या ‘अर्बन नक्सल’ टीकेला राहुल गांधींचं दिल्लीतून प्रत्युत्तर

Rahul Gandhi : लाल रंगाच्या संविधानावरुन फडणवीसांच्या ‘अर्बन नक्सल’  टीकेला  राहुल गांधींचं दिल्लीतून प्रत्युत्तर

[ad_1]

Rahul Gandhi on Devendra Fadnavis : राहुल गांधी यांच्या हातात लाल रंगाचे संविधान आहे. ते प्रत्येक सभांमधून आपल्या हातात लाल रंगाचे संविधान लोकांना दाखवत असतात. सभेत त्यांच्या आजूबाजूला शहरी नक्षलवादी बसलेले असतात. राहुल गांधी कट्टर डाव्या विचारांकडे झुकलेले आहेत, याचेच हे निदर्शक आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. फडणवीसांच्या या टीकेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments