Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनR Madhavan: चॉकलेट बॉय इमेजमुळे पत्नी झाली होती असुरक्षित; आर माधवनने केला...

R Madhavan: चॉकलेट बॉय इमेजमुळे पत्नी झाली होती असुरक्षित; आर माधवनने केला खासगी आयुष्याबाबत खुलासा

R Madhavan: चॉकलेट बॉय इमेजमुळे पत्नी झाली होती असुरक्षित; आर माधवनने केला खासगी आयुष्याबाबत खुलासा

[ad_1]

आर माधवनच्या लग्नाला २५ वर्षे झाली आहेत. लग्नाच्या इतक्या वर्षांनंतरही तो आणि सरिता नेहमीच एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात. माधवनने आता खुलासा केला आहे की, जेव्हा त्याने अभिनेता म्हणून काम करण्यास सुरुवात केली तेव्हा त्याची पत्नी सुरुवातीला असुरक्षित होती. पण त्यानंतर काही आर्थिक निर्णयांमुळे त्यांच्या नात्यात स्थैर्य आले आणि म्हणूनच आज ते २५ वर्षे आनंदाने वैवाहिक जीवन जगत आहेत. आता हा निर्णय काय होता चला जाणून घेऊया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments