Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रQR Code On Hoarding : राज्यात बेकायदा होर्डिंग्जला बसणार चाप! क्यूआर कोड...

QR Code On Hoarding : राज्यात बेकायदा होर्डिंग्जला बसणार चाप! क्यूआर कोड निर्देशांच्या अंमलबजावणीचे कोर्टाचे आदेश

QR Code On Hoarding : राज्यात बेकायदा होर्डिंग्जला बसणार चाप! क्यूआर कोड निर्देशांच्या अंमलबजावणीचे कोर्टाचे आदेश

[ad_1]

QR code on every hoarding : राज्यात बेकायदा होर्डींगला चाप बसावी या साठी मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला या पुढे होर्डींगवर क्यु आर कोड लावणे बंधनकारक केले आहे. या नियमावलीचे पालन करण्यात यावे असे आदेश देखील कोर्टाने सरकारला दिले आहे. या सोबतच होर्डिंगसाठी सर्व पालिकांच्या हद्दीत विशिष्ट जागा निश्चित करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे. यामुळे राज्यातील बेकायदेशीर फलकांवर आता कारवाई केली जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments