Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रPune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणार प्राध्यापक भरती; तब्बल १११...

Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणार प्राध्यापक भरती; तब्बल १११ जागांवर नेमणार पूर्णवेळ प्राध्यापक

Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणार प्राध्यापक भरती; तब्बल १११ जागांवर नेमणार पूर्णवेळ प्राध्यापक

[ad_1]

savitribai phule pune university recruitment : सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठात बऱ्याच वर्षांनंतर प्राध्यापक भरती केली जाणार आहे, तब्बल १११ प्राध्यापकांची भरती केली जाणार आहे, ही भरती पूर्णवेळ पदासाठी केली जाणार आहे. या साठी १ जानेवारी पासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने हा अर्ज करता येणार आहे. पुढील दोन महिन्यात ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments