Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रPune traffic news : श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पुण्यात चोख बंदोबस्त, वाहतूक...

Pune traffic news : श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पुण्यात चोख बंदोबस्त, वाहतूक व्यवस्थेतही मोठा बदल

[ad_1]

कात्रज डेअरी परिसरात वाहतूक बदल

कात्रज येथील कार्यसिद्धी प्रतिष्ठानकडून सोमवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने कात्रज डेअरी प्रवेशद्वार क्रमांक तीन ते वसंत विहार सोसायटी ते अहिल्यादेवी उद्यान दरम्यान असलेला रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments